कविता - तु तिथे अन मी इथे

तु तिथे अन मी इथे
स्वप्न मी शोधु कुठे

शब्द दिले शब्द वाहिले
तुझ्यासाठी देवापुढे

न कळाले कसे हे जुळले नाती
सुंदर मन हे गाणे गाती

वाट पाहिलो किती काळी
आज
हसली-सजली तुझी अन माझी रेशीमगाठी 


-- सागर केकडे 



Comments