Posts

Showing posts from September, 2017
Image
कविता - तु तिथे अन मी इथे तु तिथे अन मी इथे स्वप्न मी शोधु कुठे शब्द दिले शब्द वाहिले तुझ्यासाठी देवापुढे न कळाले कसे हे जुळले नाती सुंदर मन हे गाणे गाती वाट पाहिलो किती काळी आज हसली-सजली तुझी अन माझी रेशीमगाठी  -- सागर केकडे